प्रेमाची कविता
प्रेमाची कविता
1 min
245
माझं स्वप्नं आहे,
तुझ्यासोबत जगण्याचं...!!
हातात हात देऊन,
आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्याचं...!!
माझं स्वप्नं आहे,
तुला जवळून पाहण्याचं...!!
जवळ तुला घेऊन,
एकदा तरी मिठीत घेण्याचं...!!
माझं स्वप्नं आहे,
तुझ्यासोबत राहण्याचं...!!
माझं स्वप्नं आहे,
तू स्वप्नं बघण्याचं...!!
आणि
दोघांनी मिळून,
ती पूर्ण करण्याचं...!!
माझं स्वप्नं आहे,
मी फक्त तुझ्यावर प्रेम करायच,
आणि
तू त्या प्रेमाला आयुष्यभरासाठी जवळ करायचं...!!
माझं फक्त हेच स्वप्नं आहे,
जे मी पहायचं,
आणि
ते तू साकारायच...!!
हेच स्वप्नं "______" तुझ्यासोबत पहायचय...!!
