STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

4  

NIKHITA DAKHORE

Others

पंख

पंख

1 min
269

फुटतील पंख शब्दांनाही 

चल पाखरांच्या गावी जाउया...

बसून मस्त आंब्याखाली 

जीवन गाणे गाऊया...


साहित्याला गुण द्या
लॉग इन