फिरवते
फिरवते
1 min
267
कॉलेजला येऊन एकच काम
तुझ्यावर प्रेम करणं
साऱ्या मुलीना बाजूला ठेवून
फक्त तुझ्यावरच मरणं
तू मला पाहून का केसात
हात फिरवते.....
मी आभ्यासात कच्चा मला
मला अभ्यासाच दुःख
सार मी विसरतो तुला हसताना
पाहून मिळे सुख
मी समोर येताच तू
लाजून का घाबरते.....
