पावसाळा ऋतू
पावसाळा ऋतू
1 min
344
येता ऋतूू पावसाळा
हिरवीगार सारी धरती
पाहू हिरवळ चहुकडे
आनंदाला येई भरती..
पावसाळ्यात असतो आंनद
मनात प्रत्येक क्षण
कोसळता पाऊस धारा
ओला होई मातीचा कण..
येता पावसाची सर
दरवळतो मातीचा सुगंध
लहान थोर नाचतो
होऊन मग बेधुंद...
