STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

3  

NIKHITA DAKHORE

Others

पाहता तुला

पाहता तुला

1 min
202

आडोश्याला पाहता तुला 

हुरहूर लागे मनाला...

तूच होता की नुसता भास तुझा

काही कळेना या जिवाला...


Rate this content
Log in