ओठ
ओठ
1 min
149
शब्द हे माझे वेडे कसे
तुझ्याचसाठी तेही झुरती...
अलगद येऊन ओठांवरी
गंध होऊनी श्वासात विरती...
शब्द हे माझे वेडे कसे
तुझ्याचसाठी तेही झुरती...
अलगद येऊन ओठांवरी
गंध होऊनी श्वासात विरती...