ओस
ओस
1 min
297
तुझ्याविणा सखे ओस
पडली ही गल्ली
काय करू तुझा चेहरा
मला दिसेना हल्ली
हे असल कस तुझ्याविणा
जगणं माझ
