नको हेच
नको हेच
1 min
210
माहित मला की तुला
आवड साड्यांची
लातूरमध्ये आहे गं माझी
खोली भाड्याची
तुझ्या नकारात होकार माझा
तू सांगशील तिकडे उभा राहीन...
ऐकलं मी की तुला आले
लांबून लग्नाचे मागणे
त्याचा हात धरू नको हेच
माझे सांगणे
राग धरू नको मीच तुला
खुश करीन...
