नखरे
नखरे
1 min
283
तुझी चढती जवानी
मला ना कळे
मागे तू माझ्या माझ
मन ना मिळे
माझ्यासारखे तुला कुठे
मिळतात.....
माझ्या नजरेला नजर नको
मिळवू मला तुझे छत्तीस
नखरे कळतात....
तुला जमेना कधी माझ्या
प्रेमाचं वैर
तुला समजेना मी आपल
तू माझ्यासाठी गैर
तुझ्यासारख्या लबाड गं
मला रोज छळतात...
तुझ्यासारखीची माझ्यापुढे
काय औकात
संगमची आहे फक्त कविता
लिहण्याची जात
मला पाहूनच सगळ्यांच्या
मिश्या वळतात....
