STORYMIRROR

Tanaya Patil

Others

3  

Tanaya Patil

Others

निसर्ग

निसर्ग

1 min
177

निसर्ग नाही नुसता खुले आभाळ अन् झाडे 

निसर्ग म्हणजे जगण्याचा स्वर्ग जिथे 

हाकले जातात सजिव-निर्रजिवांचे गाडे...

निसर्ग नाही फक्त एक स्रोत 

निसर्ग म्हणजे नवे आनंदी जीवन जगण्याचा मंत्र

निसर्गात नाहीत फक्त तळे, झाडे, वेली

तर तिथे आहे आपुलकीची भावना ओली 

निसर्गात आहे प्रेम, माया, जिव्हाळा 

निसर्गच जगण्याची पहिली शाळा.... 

निसर्ग नाही नुसता झाडां-फुलांचा भपका

तो तर आहे निर्मळ जीवन जगण्याचा मार्ग पक्का 

निसर्गाला असते वेगळीच कहानी 

प्रत्येक जण त्याच्या कडून शिकू लागतो 

उज्वल आयुष्याची नवी गाणी... 

निसर्ग शिकवतो पाहायला 

चालायला, धावायला 

निसर्ग शिकवतो लढायला 

दुःखाचा डोंगर चढायला.. 

निसर्ग आपल्याला देतो समाधान 

त्यामुळे राहते काळाचे भान 

निसर्गाला करुन जवळ आत्मसात करावी 

नवी मुल्ये नवे ज्ञान...

निसर्ग असतोच मुळात गपिष्ट 

त्याच्या सानिध्यात राहून कोंडलेला 

मनुष्य देखील होतो बोलका... 

म्हणूनच निसर्ग आहे मालिकच सबका..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Tanaya Patil