निसर्ग प्रेम
निसर्ग प्रेम
1 min
291
निसर्गाचा सहवास खूप छान असतो
म्हणूनच तर तिथे मन माझ बसत
जिथे ना कोणाचा सहवास ना गाठ
निसर्गाची आणि माझी आहे मैत्रीची गाठ
फुलांच्या पाकळ्यांना आहे दवांची ओढ
तशीच मला आहे निसर्गाच्या सनिध्याची ओढ
पक्ष्यांची किलबिल हवीशी वाटते
एकांतात निसर्ग खूप घनदाट वाटते
निसर्गाचा अभ्यास करावासा वाटतो
पण
त्याच सौंदर्य पाहून मन तिथेच गाठत
प्रफुल्लीत करतो निसर्ग मनाला
गवताच्या पात्यांचा आवाज भासतो कानाला ....
निसर्ग प्रेम खूप छान असत
मनाला आपल्या प्रफुल्लीत करत...
