निरोगी....
निरोगी....
1 min
149
भावनेचा एक रोगी
संसारात बनलो जोगी...
कशात ना काही
मी उगीच स्वप्नं पाही
सारं जवळ आलं ते निरोगी....
जीव घेतला हातात
काहीना माझ्या ताटात
माझं नशीब का दुख भोगी....
किती पिऊ दुःखाचा घोट
जग इतकं का बोले खोट
प्रत्येक वळणावर ठेस लागी....
देवाकडे रोज पाहतो
का एकटा राहतो
सारे झोपले मी एकच जागी....
