निराशा
निराशा
1 min
302
सारं हरवलं माझं
मी स्वप्नं पाहिलं तुझं
प्रेमाने केली माझी निराशा.....
तुझ देवासारख नाव
माझ्या मनात तुझे भाव
दाखवल्या तू मला काळ्या रात्री कशा.....
मी अश्रू पितो
पिता पिता मी तुलाच पाहतो
कठीण जगणं माझ तूच माझी आशा....
तू आहेस घरी खुश
जग हसत आहे मी नाखुश
माझ्या जखमा तुझ्या भावना जशा.....
