Pramod Kadam
Others
अहो नातं असतं ते,
एक हाक प्रेमाची,
एक स्पर्श आपुलकीचा पुरेसा असतो,
मग तुटलेले जोडता येतं,
भंगलेल सांधता येतं,
विखुरलेले गुंफता येतं
..राहुदेना खुणा, व्रण ,
गाठी जोडल्याच्या,
त्याच देतील ग्वाही अखंड प्रेमाच्या
प्रेम
नातं