नाणी
नाणी
1 min
212
एकच गोष्ट रोज रोज बोलतेस
उगीच का तू माझ्यावर चिडतेस
कठीण आपल्या प्रेमाची कहाणी....
तुझा नखरा असा तू कुठली राणी
तुझ्यामुळे उरली ना खिशात नाणी.....
नकट नाक स्वःताला काय समजतेस
लाजता येईना तरी तू लाडात लाजतेस
तुझ्या हातचं ना गोड लागे समुद्राच पाणी.....
