मनाला
मनाला
1 min
264
सांग कसा आवरू मनाला
दुःख अपार सांगू कोणाला
माझं मनं हे बावरं आहे
आठवण करू मी किती जणाला
