STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

मलाई

मलाई

1 min
247

वाईट मित्रांची ती यारी 

सतत पडली मला भारी 

गोड लागली ना ती मलाई...


कोणावर केलं ना प्रेम 

धरला पैशाने असा नेम 

फाटली नात्याची शिलाई....


रोज केले मी किती वाद 

माझं जीवन केलं बरबाद 

माझी आज माझ्याशी लढाई....


Rate this content
Log in