STORYMIRROR

Pandurang Waghamode

Others

4  

Pandurang Waghamode

Others

मी

मी

1 min
396

असा का मी वागतो

सारी माणसे सोबत

असूनही इतरांपासून

मि पणात का वागतो


जो वागतो तो

मीच आहे की

माझ्या शरीरात

दुसराच जगतो.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Pandurang Waghamode

मी

मी

1 min वाचा