STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

मेरा

मेरा

1 min
258

हाती लागलं आज प्रेमाचं पाखरू 

ये मिठीत सांग साजणी काय करू

आशा करतो तूझी तू जीव आहेस मेरा....


स्वप्नांची तू आहेस राणी 

चल सुरू करू गोड प्रेमाची कहाणी

एक तुझ्यासाठी जीव झाला माझा येरा....


Rate this content
Log in