मेकअप
मेकअप
1 min
353
गालातल्या गालात काय तू तिरकं हसते
मेकअप केल्यावर तू परी सारखी दिसते.....
नटून थटून तुझी एंट्री हैरान सारी कंट्री
तुझ्या इतकी सुंदर कोणी ना माझी जान तरसते....
नाकात नथ डोळ्यात काजळ साधं रूप निर्मळ
हरणीसारखी चाल पाहून सारी मंडळी तुझ्यावर मरते.....
