माझे भारत
माझे भारत
हो अभिमान आहे कारण मी भारतीय असल्याचा कारण मी भारतीय आहे
कारण या मातीत रक्त उसळलं तर जगाला ही हादरवून सोडते आणि आग झाली तर विझवायची बाजू ही शमून जाते
तुफानाला ही शमवण्याची ताकत भारताच्या बाजूनं मध्ये आहे।।
या भारतातच स्वातंत्र्याच्या मशाली पेटल्या आणि भारत ब्रिटिशां कढून मुक्त केलं पळकुट्यानां पळवून लावलं ही क्रांती घडली
एवढेच नाही क्रांती तर घडतेच आहे
विविधता व राष्ट्रीयत्व भावना हे माझ्या देशाचे अभिमान आहे।।
उगवत्या सूर्याला नमस्कार करणारा तर माझा देश आहेच
पण सूर्य चंद्रा एवढी किर्ती माझ्या देशाची आहे
पाय समुद्रात असले तरीही काय झाले नाव जरी भारत म्हणून घेतलं तर वाकवण्याची ताकत आहे।।
या भारतात शिवराय जन्मले भिमराव जन्मले
जयकारची झळाळी हृदयात आहे
सोने किती चमकते तरीही कालांतराने चमक कमी होते
पण भारतीयांच्या प्रत्येकाच्या हृदयात आयुष्य भर झळकताना दिसतं ते माझं भारत आहे।।
