STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

मागतो

मागतो

1 min
446

बदकासारखं तू काय ऐटीत चाले 

हेलो हाय तू भारी मोबाईलवर बोले

पूर्ण नाही ग तुझं प्रेम एक पाव मागतो....


पाहून तुझी वेडा झालो ग मी ब्यूटी

चष्मा घालून चालवतेस काळी स्कुटी

रुबाब तुझा भारी सारा गं गाव पाहतो....


Rate this content
Log in