मागणं
मागणं
1 min
220
आयुष्याचा शेवट माझा
तुझ्याच संगतीन व्हावा....
एकच मागणं देवाकडे
मी अखेरचा श्वास सख्या
तुझ्याच मिठीत घ्यावा....