Jaishree Ingle
Others
उठल्यापासून संध्याकाळ होई पर्यंत
तू माझ्याशी बोले ना तुझ काम होई पर्यंत
तुझ्याकडे एकच मागते मी आणखी काही मागितल ना....
शंभर तुझे नखरे खरे की खोटे
तुझी वाट पाहून माझे डोळे झाले छोटे
तू आगाव पण तुझ प्रेम मला दूर नेईना.....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी