Jaishree Ingle
Others
सोबत हरणं हरवणं हे होत राहतं
जिंकणं जिंकवणं हे चालत राहतं
सांगा मलाच का हो दुःख जाणवतं...
सगळ्यांचं कधी दिसत नाही दुःख
आपलेच आपलं लपवून ठेवी मुख
माझं मन हो मनातच दुःख लपवतं...
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी