लिहावी
लिहावी
1 min
153
तीन वर्ष जिच्या मागे लागलो
दिन रात तिच्या प्रेमात जागलो
देवाने तिचं राणी नशिबात लिहावी.....
अशी वेळ माझ्या जिवनात यावी
माझ्या नजरे समोर तिचं दिसावी.....
गावात मारतो तिच्या मी रोज फेरा
ओढणीत ती का लपवते गोरा चेहरा
सदैव माझ्या आठवणींत ती असावी......
रागा रागात माझ्यावर चिडून जाते
लपून लपून ती का मला रोज पाहते
साधी भोळी तिची अदा मनात बसावी.....
