STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

3  

NIKHITA DAKHORE

Others

कविता

कविता

1 min
298

कविता म्हणजे

कविताच असते...

कधी शब्दांची गुंफण..

तर कधी भावनांना 

घातलेलं काटेरी 

कुंपन असते...


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन