STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

कूठे पळून

कूठे पळून

1 min
355

रोज तुझ्या कॉलेजला 

येण्याचा टाईम काढला 

जो येईल तुझ्या माझ्यात 

त्याला आडवा पडला 

हा जीव गुंतला तुझ्यात 

जाऊ नको मला तू छळून.....


अगं माझे सारे मित्र तूला 

वहिनी वहिनी बोलू लागले 

तू आहेस एक सावळी परी 

माझे नशिब आज जागले

घाबरू नकोस तू कोणाला 

मी जाणार नाही कुठे पळून.....


Rate this content
Log in