STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

2  

NIKHITA DAKHORE

Others

कस्तुरीचा सुगंध

कस्तुरीचा सुगंध

1 min
222

धावू नको शोध घ्यायला

तो कस्तुरीचा सुगंध...

त्याच्या जवळ असताना 

मृगही धावतो बेधुंद...


Rate this content
Log in