क्षणभर
क्षणभर
1 min
403
मी आहे जणू
झुळूक वाऱ्याची...
क्षणभर या फुलावर तर तुझी
होऊन जाते क्षणभराची...
मी आहे जणू
झुळूक वाऱ्याची...
क्षणभर या फुलावर तर तुझी
होऊन जाते क्षणभराची...