क्षणात
क्षणात

1 min

464
कृष्णा तुझ्या बासुरीचे
स्वर येता कानात
तू जवळ असल्यचा
भास होतो क्षणात
कृष्णा तुझ्या बासुरीचे
स्वर येता कानात
तू जवळ असल्यचा
भास होतो क्षणात