क्रूर झालो.....
क्रूर झालो.....
1 min
167
अग मी बदललो ना
तुझ्या सारखा झालो
विचार केला मोठा ना
तुझ्या विचारा सारखा झालो
कस सांगू तुला दुखात चूर झालो.....
ऐक तू जरा कान खोलून
मी खोट ही बोलतो
होतीस तू माझ्या सोबत
आज मी एकटा चालतो
कस समजावू मनाला मी क्रूर झालो.....
मिठीत घेवून तू माझा
जीव घेवू नको
मी लावली तुझी आशा
तू माझी आशा ठेवू नको
कस करू कळेना मी मजबूर झालो...
