करण्यासी
करण्यासी
1 min
161
जाय रे जाय रे। जा इथून बाबा
सुखी राहू दे रे। सारेजण॥
कसा तू कोठून। आला रे इथं या
जनतेचे हाल। करण्यासी॥
जाय रे जाय रे। जा इथून बाबा
सुखी राहू दे रे। सारेजण॥
कसा तू कोठून। आला रे इथं या
जनतेचे हाल। करण्यासी॥