STORYMIRROR

VITTHAL PATIL

Others

4  

VITTHAL PATIL

Others

कोरडे भास

कोरडे भास

1 min
479

नवीन सुखाची, घेऊन आस...

रोज गुजरतोय, तास न् तास.

कधी गहिऱ्या सायंकाळी,

कधी लाजऱ्या प्रातःकाळी,

जेव्हा गुदमरती, ताजे श्वास,

अलगद उतरती, कोरडे भास


Rate this content
Log in

More marathi poem from VITTHAL PATIL