खुणा
खुणा
1 min
230
जानू जानू बोलून रडवतोस
माझ्या मनाला किती सतावतोस
इतकं ही दुर जाऊ नकोस साजणा....
मनं लागेल का माझं तुझ्याविना
तुच माझा जीव तुझ्या हाताने घेणा....
तू रडून रडून मला बोलवशील
मी असेन खुप दुर तू काय करशील
कशा दुर करू काळजावरच्या खुणा....
