खिल्ली
खिल्ली
1 min
309
प्रेम काय माहीत नाही
दिसली ना कधी प्रेमाची गल्ली....
नजरेला नजर मिळवू नको
मनाला मनाशी जुळवू नको
तुझ्या प्रेमाची मी उडवतो खिल्ली....
लातूरमध्ये आलो मौज मस्ती करायला
इथे आलो ना मी शिक्षण शिकायला
तीन वर्षांनी गावाला जाईन
तुला दाखवून दिल्ली.....
यार दोस्त माझे जेव्हा मिळतात
पार्टीत आमचे दिवस सजतात
तू काय तुझ्यासारख्या मुलींना
आम्ही समजतो सील्ली....
