STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

कधीच खोट

कधीच खोट

1 min
152

स्वप्न मी परीचे पाहतो 

परीला मिळवता येत नाही 

पहिल्यांदा तू होकार ना दिला 

दुसऱ्यांदा मला विचारता येत नाही...


हात धरू तुझा हिंमत तर खूप 

आवडलं मला तुझ साधं भोळं रूप 

प्रेम तर तुझ्यावर करतो मागे फिरता येत नाही...


मी कधीच खोटं बोले ना 

तुझा रुबाब खूप तुझं मन डोले ना 

राग जर आला मी कोणाला पाणी पाजत नाही...


सोड नखरे तू इतकी भारी ना

तुझ्यात हरवल्या माझ्या दिशा चारी ना 

आवडलीस तू तुला पाहून मिश्या आवळत नाही...


मागे पुढे तुझ्या फिरतात लबाड 

रोज मुली लावतात माझ्याशी प्रेमाचं जुगाड़ 

संगम समोरून वार करतो मागे कोणाच्या बोलत नाही...


Rate this content
Log in