काटा
काटा
1 min
233
काटाच जर फुलांशी
काट्यासारखं वागला...
तर कोण जपावे
या कोवळ्या कळीला...
काटाच जर फुलांशी
काट्यासारखं वागला...
तर कोण जपावे
या कोवळ्या कळीला...