STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

काळ्या

काळ्या

1 min
250

मनावर कोरल गावच नाव 

प्रेमाचे मनात एकच भाव 

माझ्यावर नशा काळ्या मातीचा 

मी मातीत जगणं शोधलं आहे


Rate this content
Log in