जखमावरी
जखमावरी
1 min
234
असा कसा देवा तू
कोपलास आम्हावरी
केलास घाव परत तू
पूर्वीच्याच जखमावरी
असा कसा देवा तू
कोपलास आम्हावरी
केलास घाव परत तू
पूर्वीच्याच जखमावरी