जिंकले
जिंकले
1 min
238
ते आपले गरिबीचे
दिवस होते
तुम्ही माझ्यासाठी कष्टात
बुडाले होते
आपले स्वप्न अधुरे ठेवीन
त्यांनी माझे स्वप्न पूर्ण केले....
जगात सहारे मिळतील
तुमच्या सारखा बाप ना मिळे
बाबा तुमचा त्यालाच
तुमच दुख कळे
तुमच्या आशीर्वादाने मी
सारे जग जिंकले
