STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

3  

NIKHITA DAKHORE

Others

जीवनातील दुःख

जीवनातील दुःख

1 min
412

दुःखाचे वारे झेलतांना

दुःखाच्या पावसाची लागली गोडी..

आसुसलेली मी सुखासाठी

लागेल का? पैलतीरी होडी..


इथे रोजच वाहतो

अन्यायाचा वारा..

कित्येकदा लपवल्या जातात 

पावसाच्या आश्रयाने अश्रुधारा...


संतांच्या स्वप्नातील 

देश जो मला भावलेला...

बघ ना देवा आज

समाज विद्रोही झालेला...


समाज सुधारणेकडे आज

नाही जात कुणाचा कल...

जगताना मला सख्या 

खुप टोचते रे एकच सल...


साहित्याला गुण द्या
लॉग इन