STORYMIRROR

Sanjay Ronghe

Others

4  

Sanjay Ronghe

Others

" जीव गुंतला तुझ्यात "

" जीव गुंतला तुझ्यात "

1 min
191

लागला ध्यास तुझा

मनात दर्शनाची आस ।

जळी स्थळी पातळी

होतात तुझेच रे भास ।

टाकतो पाऊल पुढे

निरंतर चाले हा प्रवास ।

घालवू कसे आठवणींना

थांबेल तुझ्याविना श्वास ।

असावा सदा तू सोबत

चाले तेची सारे प्रयास ।

ये बा विठ्ठला तू आता

हवा तूच रे आम्हास ।

उघड दार मंदिराचे

अंत नको रे तू पाहुस ।

सांगतो तुला मनातले

जीव गुंतला तुझ्यात ।


Rate this content
Log in