झूकलो
झूकलो
1 min
289
हरवायच नाही हो मला कधी कुणाला
ईमानदारीने जगतो सांगू किती जणाला
अपयश मिळाल यश ना मिळवू शकलो.....
राग काढा हो तुम्ही सारे माझ्यावर सगळा
तुमचाचआहे थोडा वेडा जगावेगळा
काय होईल माझं मी आज दुःखापूढे झूकलो......
