STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

झुरते

झुरते

1 min
224

माझ्या सुखात ते सहभागी 

दुःख येता ते दुर दुर भागी

माझी आशा आशेतं झुरते....


काम होता का दुर पळती 

गोड बोलून मला का छळती

मन शब्दांच्या जाळ्यात हरते.



साहित्याला गुण द्या
लॉग इन