STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

जान

जान

1 min
188

सकाळी सकाळी होतो मुखाने रामराम 

वाचले जातात इथे रोज संत तुकाराम 

गाथा अभंग माझ्या महाराष्ट्राचा मान आहे.....


परत जन्म व्हावा मराठी मातीत

महाराष्ट्राच्या मातीतच दडलेलं आहे अतीत

मराठी संस्कृतीच माझ्या महाराष्ट्राची जान आहे.....


Rate this content
Log in