जाई
जाई
1 min
238
आवडतात फुले म्हणुनी
देहावर माझ्या ओघळली आज जाई...
सुगंध तिचा ओळखीचा
पण नाकात माझ्या रुई..
आवडतात फुले म्हणुनी
देहावर माझ्या ओघळली आज जाई...
सुगंध तिचा ओळखीचा
पण नाकात माझ्या रुई..