STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

3  

NIKHITA DAKHORE

Others

हट्ट पावसाचा

हट्ट पावसाचा

1 min
220

मला भिजवायला

त्याचा होता हट्ट...

पण कशी जाऊ मी 

त्याला भेटायला 

आईने पकडला होता 

हात घट्ट...


Rate this content
Log in