हसत
हसत
1 min
103
तुझ्या प्रेमाची मौज अशी आहे
मला मौज करता येत नाही
तुझ प्रेम नाचवतय मला
नाचता ही येत नाही.....
तुझ्या सारखी ना मिळे
माझ प्रेम कोणाला कळे
तुझ्यासाठी हसत आहे मला
हसता ही येत नाही....
तू मिळाली सार मिळालं
तुला पाहून प्रेम कळालं
तुझ्यामुळे जगत आहे मला
जगता ही येत नाही..
