होय पाहिलंय मी...
होय पाहिलंय मी...
1 min
296
स्वतःचा स्वप्नांना दूर ठेऊनी,
माझी स्वप्न साकारताना पाहिलंय मी...
डोळ्यातून अश्रू न गाळता,
मनातून रडलेलं ही पाहिलंय मी,
पसाभराचं दुःख लपवूनी,
खोटं हसू आणणाऱ्या माझा बापाला,
होय खरंच पाहिलंय मी...
